Q1)
नेमबाजी स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नियमासाठी 3 गुण कमी होतात 15 प्रयत्नांमध्ये किरणचे 5 चुकले तर त्याला किती गुण मिळतील?
Q2)
अचल म्हणजेच पृथ्वी तर अचल म्हणजेच……
Q3)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q4)
भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
Q5)
गटाबाहेरील शब्द ओळखा?
Q6)
पेशवेकाळात मामले दाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
Q7)
खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.
Q8)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q9)
रिपू या शब्दाचा अर्थ काय?
Q10)
अ ब आणि क या तीन भागीदारांनी अनुक्रमे 25,000,30,000 आणि 15,000 गुंतवून व्यवसायास सुरुवात केली वर्ष अखेर त्यांना दोन लाख दहा हजार रुपये नफा झाल्यास मल किती नफा मिळेल?
Q11)
अयोग्य एक वचन ओळखा?
Q12)
दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Q13)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q14)
मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?
Q15)
नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात?
Q16)
तू त्या राजपुत्रालावरया वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Q17)
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Q18)
लोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?
Q19)
‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Q20)
यापैकी क्रियापद कोणते?
Q21)
5000 ते 33 टक्के म्हणजे किती?
Q22)
म्हणून हे कोणते अव्यय आहे?
Q23)
खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Q24)
दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?
Q25)
एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता तर त्याच महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Q26)
महाराष्ट्रात …. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,
Q27)
खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Q28)
महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q29)
हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Q30)
भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे निधन 2019 मध्ये….. ला झाले?