पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-04-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणता अवयव पचनसंस्थेत समाविष्ट नाही?
Q2) 
सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q3) 
‘आम्ही गहू खातो’. या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?
Q4) 
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q5) 
एका संख्येच्या  सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q6) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा?
Q7) 
खालीलपैकी कोणता अवयव पचनसंस्थेत समाविष्ट नाही?
Q8) 
सायमन कमिशनच्या निषेधा दरम्यान प्राणघातक जखमी झालेल्या स्वातंत्र्यसेनानी चे नाव काय आहे?
Q9) 
मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर …….म्हणून ओळखला जात असे.
Q10) 
कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्य….‌‌ या नावाने ओळखतात.
Q11) 
शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शेकडा 55 मुली असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Q12) 
सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती खालीलपैकी कोणती?
Q13) 
मालिकेत रिकामी जागा भरा.pq_qp_pq_qpq
Q14) 
32,33,37,46,62,……?
Q15) 
2,5.11.20 .32.47.?
Q16) 
पेनिसिलीन चा शोध कोणी लावला?
Q17) 
पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण खालीलपैकी कोणते होते?
Q18) 
विसंगत घटक ओळखा, 1,4,8,16,25.
Q19) 
दिल्लीतील ‘शांतीवन’ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?
Q20) 
ब्रह्मदेशाची राजधानी रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
Q21) 
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q22) 
एक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाच एकूण सेकंद किती होतात?
Q23) 
अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?
Q24) 
‘कुचीपुडी’ हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे?
Q25) 
औरंगाबाद जिल्ह्यातील………. या ठिकाणास दक्षिण काशी असे म्हणतात?
Q26) 
वागणे शेळीवर झडप घातले या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q27) 
बीड जिल्ह्यातील‌‌….. सहकारी साखर कारखाना,
Q28) 
राजेशच्या खिशात 5 रु 10 रू 20 रू च्या आहे. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Q29) 
मानवी मेंदू व मज्जा संस्थेच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रात काय म्हणतात?
Q30) 
महाराष्ट्रामध्ये येवू घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे?