पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 30-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तू माझे ऐकले हे बरे झाले वाक्य प्रकार ओळखा.
Q2) 
एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Q3) 
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वात अधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Q4) 
भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?
Q5) 
कुतुब मिनार ची उंची किती मीटर आहे?
Q6) 
10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?
Q7) 
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
Q8) 
कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात?