पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 04-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
1 1/2   / 5 3/7 = ?
Q2) 
काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला,” परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे”?
Q3) 
खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही?
Q4) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q5) 
हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
Q6) 
काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q7) 
1पासून 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 7हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
Q8) 
नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो परत उजवीकडे वळतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला. तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Q9) 
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Q10) 
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Q11) 
वाक्यात नामा ऐवजी येणारा शब्द म्हणजेच……
Q12) 
एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Q13) 
‘चलेजाव चळवळ’ कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q14) 
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q15) 
खालीलपैकी विजोड पद ओळखा.400,441,484,657
Q16) 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यावरण दिवस कोणता आहे?
Q17) 
‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.’या पंक्तीतील अलंकार ओळखा.
Q18) 
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Q19) 
नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील गोगाबील सरोवर हे भारतातील कितवे रामसर स्थळ बनले आहे ?
Q20) 
2 तास 10मिनिटे 25 सेकंद=किती सेकंद?
Q21) 
0.25 * 2.5 * 1.2 =?
Q22) 
आयसीसी वुमन्स वर्ल्ड कप (क्रिकेट) 2025 मध्ये मालिका वीर किताब कोण पटकावला ?
Q23) 
राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कुठे आहे?
Q24) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q25) 
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
Q26) 
जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?
Q27) 
खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
Q28) 
राज्य प्रशासकीय लावादाच्या अध्यक्षपदाची नेमणूक कोण करतात?
Q29) 
खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते?
Q30) 
‘देव’ या नामाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते?