Q1)
खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Q2)
दर मीटरला 22.65 रुपये या भावाने पाच मीटर कापड घेतले तर 150 रुपयातून किती रुपये उरतील?
Q3)
एका संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Q4)
छत्तीसगडची राजधानी कोणती आहे?
Q5)
भारताचे 48 वे सरन्यायाधीश एन व्ही रामन्ना यांनी दिनांक ……….रोजी पतभार स्वीकारला आहे.
Q6)
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Q7)
देशात वित्तीय धोरण कोण तयार करते?
Q8)
चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?
Q9)
भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस…….. केली होती.
Q10)
‘शेवट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q11)
साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी?
Q12)
खालीलपैकी कोणता अधिकारी महानगर पालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?
Q13)
It took the child a long time to recover__________the shock.
Q14)
दरसाल दर शेकडा 12 दराने 1200 रुपये मुद्दलाचे बारा वर्षाचे सरळ व्याज काढा?
Q15)
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?
Q16)
यापैकी कशास हिरवे सोन असे म्हणतात,
Q17)
गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात……. जवळ प्रवेश करते?
Q18)
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q19)
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाच टक्के निधीची थेट अनुदान देणारे……….. हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
Q20)
खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?
Q21)
हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे?
Q22)
भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
Q23)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा .थंडा फराळ करणे
Q24)
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?
Q25)
खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे?
Q26)
खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे?
Q27)
स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटी पासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते?
Q28)
जंजिरा किल्ला कोणी बांधला होता?
Q29)
अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला……………. असे म्हणतात.
Q30)
दर मीटरला 22.65 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर. 150 रुपयात किती रुपये उरतील?