पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?
Q2) 
ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?
Q3) 
खालील अंक मालिका पूर्ण करा.3,10,29,66…….
Q4) 
मानारचे आखात विशेषतः कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q5) 
एका संख्येच्या 50% मध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते तर ती संख्या कोणती?
Q6) 
10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?
Q7) 
विसंगत शब्द ओळखा.
Q8) 
सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे?
Q9) 
झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Q10) 
2020 च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला?
Q11) 
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q12) 
भारतातील 4 जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी?
Q13) 
खांद्याचा सांधा….. या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे,
Q14) 
9  किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती
Q15) 
तुम्ही आम्हाला पडीक जमीन द्या. आम्ही तेथे सोने उगवू हे उद्गार कोणाचे?
Q16) 
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q17) 
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?
Q18) 
पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?
Q19) 
खालीलपैकी ओष्ठय वंजन कोणते?
Q20) 
राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय?
Q21) 
निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो?
Q22) 
18.834 + 818.34 – ? = 618.43
Q23) 
प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q24) 
भारताचा पहिला अंतराळवीर कोण?
Q25) 
भिन्न शब्द ओळखा,
Q26) 
एका कुरणांमध्ये गाई व गुरांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायाची संख्या 84 आहे तर कुरणा मध्ये किती गाई आहेत?
Q27) 
लाल वाहतूक सिग्नल च अर्थ काय?
Q28) 
3766, 7663,6637,?
Q29) 
1880 च्या 20% च्या 40% =…..?
Q30) 
घड्याळात 04.30 वाजले आहेत जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवित असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?