पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?
Q2) 
‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q3) 
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी. 27 असल्यास मोठी संख्या कोणती?
Q4) 
आणि अथवा ही……. अव्यये आहेत?
Q5) 
खालीलपैकी विजोड पद ओळखा.400,441,484,657
Q6) 
विसंगत घटक ओळखा?
Q7) 
हवेमध्ये निलंबित कणांना सामान्यता…….. या नावाने ओळखले जाते.
Q8) 
21 ते 71 या दोन संख्यांच्या दरम्यान 4 ने निशेष भाग जाणार या संख्या किती आहेत?
Q9) 
एका गटात श100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. 52 विद्यार्थ्याला कबड्डी आवडते. तर 20 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतात. तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही?
Q10) 
पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी 15,36 21 या संख्येने पूर्ण भाग जाईल?
Q11) 
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,8,9,11,25,216,49
Q12) 
सिंधूखोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड सापडले?
Q13) 
मूषक हे कोणाचे वाहन आहे?
Q14) 
ट्रान्सपोर्ट लायसन्स साठी किमान वयोमर्यादा किती?
Q15) 
जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?
Q16) 
तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण.
Q17) 
‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q18) 
250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?
Q19) 
मोटार वाहन अधिनियम 1988 चा विस्तार किती आहे?
Q20) 
भारताचे दक्षिणेकडील टोक म्हणून ……ओळखले जाते,
Q21) 
वाहनातील तापमान काय दर्शवते?
Q22) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल?ACF : EGJ : : KMP : ?
Q23) 
भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Q24) 
570 चे 50% = ?
Q25) 
1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?
Q26) 
खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे?
Q27) 
एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?
Q28) 
माझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?
Q29) 
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q30) 
जे भारतीय उत्पादन ……….असतात अशा उत्पादनांना इकोमार्ग दिला जातो.