Q1)
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q2)
महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ?
Q3)
कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Q4)
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q5)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q6)
एका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?
Q7)
Y,U,Q,M,?
Q8)
कायद्यासमोर सर्व सामान्य असल्याची ग्वाही घटनेच्या…… कलमात देण्यात आली,
Q9)
……………… या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते?
Q10)
‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q11)
महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Q12)
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q13)
मध.मधमाशी.कात…?
Q14)
रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
Q15)
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q16)
भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता.
Q17)
एक गाडी 8 तासात 360 किमी अंतर पुढे जाते तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल?
Q18)
चित्तगांव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ?
Q19)
पुढील संख्या मालिका पूर्ण करा.26,38,52,68,?
Q20)
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q21)
दोन संख्यांची सरासरी 5 आहे त्यांचा भूमितीमध्य 4 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती?
Q22)
नाकाला मिरच्या झोपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
Q23)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q24)
38,66,102,146,?
Q25)
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?
Q26)
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q27)
69.49.7…?
Q28)
सुकन्या जुई पक्षा उंच आहे या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.
Q29)
एका संख्येच्या एकक स्थानचा अंक 9 असल्यास तिच्या 264 व्या घातांकाच्या एकक स्थानाचा अंक कोणता?
Q30)
अनु केंद्रात हे कण असतात.