Q1)
निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो?
Q2)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q3)
ग्रीन शब्द आईकोनोमिया म्हणजे काय ?
Q4)
सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Q5)
‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q6)
एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?
Q7)
मध : मधमाशी : : कात : ?
Q8)
मधुबनी चित्रकला प्रकाश कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
Q9)
न्यूट्रॉन व प्रोटॉन यामधील बल कोणत्या प्रकारचे असते.
Q10)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q11)
एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Q12)
भारताच्या संविधान सभेत संस्थानाचे प्रतिनिधी वगळता प्रांताची प्रतिनिधी किती होते?
Q13)
आजचा वार शुक्रवार असल्यास चोविसाव्या दिवसाला कोणता वार येईल?
Q14)
….. हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते.
Q15)
कोरबा कोळसा क्षेत्र भारतातील…… राज्यात आहे .
Q16)
लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?
Q17)
रब्बी हंगाम म्हणजे.
Q18)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q19)
कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?
Q20)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.3, 4, 10, 33, 136, 685…?
Q21)
ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?
Q22)
सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते?
Q23)
9:25::49:…?
Q24)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q25)
झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?
Q26)
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q27)
‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q28)
दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q29)
‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q30)
एलपीजी गॅस सोबत दोन घटक कोणते असतात?