Q1)
फुलांना सुगंध नसतो . यामध्ये फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा?
Q2)
भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64
Q3)
जगातील सर्वाधिक अंतराच्या हाई स्पीड रेल्वे ची यशस्वी चाचणी करणारा देश कोणता?
Q4)
कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Q5)
‘पोपट’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q6)
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q7)
भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?
Q8)
महाराष्ट्र विधानसभेचे मागिल विद्यमान सभापती कोण होते?
Q9)
संत गोरोबाकाका यांचे समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q10)
भारतीय रिझर्व बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत?
Q11)
सागर तळावरील पर्वतरांगा ना…… म्हणून ओळखले जाते,
Q12)
रामु ने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रतिक्विंटल ने विकली व्यापाऱ्याने शेकडा 2 टक्के आढळत आकारली तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतात?
Q13)
सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल?
Q14)
18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?
Q15)
पायाखाली रान झाली सारे. या वाक्यातील क्रियापद ओळखा?
Q16)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q17)
25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती?
Q18)
36,34,30,28,24,……..?
Q19)
हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
Q20)
आईने मुलीला शाळेत घातली या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे?
Q21)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q22)
रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म कोणता?
Q23)
मोरया शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q24)
अमेरिकन सेनेने गेले किती वर्ष अफगाणिस्तान मध्ये वास्तव केले. त्यानंतर आता पुन्हा 2021 मध्ये तालिबान सेनेने या देशाचा ताबा घेतला. सर्वात योग्य पर्याय निवडा?
Q25)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.ज्याला खूप माहिती आहे असा……
Q26)
फोर्ब्स २०२५ च्या यादीनुसार कोण जगात श्रीमंताच्या यादीत अग्रस्थानी आहे?
Q27)
प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला….. असे म्हणतात.
Q28)
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q29)
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे.
Q30)
संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?