पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या साली सुरू झाली?
Q2) 
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशांमध्ये अनावरण करण्यात आले?
Q3) 
एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती?
Q4) 
महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते?
Q5) 
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?
Q6) 
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे……………… होय.
Q7) 
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Q8) 
5.4 या संख्येचा वर्ग किती?
Q9) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q10) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q11) 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Q12) 
सलील चा समानार्थी शब्द,
Q13) 
60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला एका सेकंदात पार करते तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती?
Q14) 
एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते. व दुसरीकडे रोज 5 मिनिटे पुढे जात. दोन्ही घडले सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली. तर शुक्रवारी सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळात वेळेत काय फरक पडेल?
Q15) 
दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्ष असेल व त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांची वय अनुक्रमे किती असतील?
Q16) 
भारतीय घटना या तारखेपासून अमलात आली?
Q17) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?
Q18) 
हरी घरी कोण येऊन गेले सर्वनाम ओळखा?
Q19) 
महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Q20) 
एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा कुठून कोठे सुरू केली?
Q21) 
ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना…… म्हणतात,
Q22) 
16, 28 ,37,?
Q23) 
भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत.
Q24) 
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q25) 
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रम चा उद्देश काय होता?
Q26) 
राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q27) 
4/3 + 8/3 =?
Q28) 
शब्दाच्या जाती किती आहेत?
Q29) 
J,L,N,P,? प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल?
Q30) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,