Q1)
खालीलपैकी 13 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q2)
भारतात बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?
Q3)
सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह…..
Q4)
कॅनडाची राजधानी कोणती आहे?
Q5)
राजाची वस्त्राची देखभाल करणारा…….,
Q6)
पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-
Q7)
एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
Q8)
फुलांनासुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q9)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q10)
भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Q11)
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून विचलित केले जाते?
Q12)
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘गळ्यात………. आणि पोटात काळ असू नये.’
Q13)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
Q14)
भारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.
Q15)
पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q16)
भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली?
Q17)
खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
Q18)
भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कोठे उभारला जात आहे?
Q19)
थेंबे थेंबे तळे साठे या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवले आहे?
Q20)
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना कोणी शपथ दिली?
Q21)
पक्षाला…… नसते.
Q22)
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत?
Q23)
‘ऑनिथाॅलाॅजी’ या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ?
Q24)
विसंगत पर्याय निवडा.
Q25)
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून………… हे औषध वापरतात.
Q26)
…… हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात,
Q27)
अर्थानुसार विसंगत घटक ओळखा.
Q28)
एक संख्या 10% वाढविली तर 10% ने कमी केली तर येणारी संख्या मूळ संख्या पेक्षा किती असेल?
Q29)
कोणती संख्या इतर संख्या सारखे नाही? 57,47,87,77
Q30)
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून विचलित केले जाते?