पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची………. ही शक्ती स्पष्ट होते.
Q2) 
काष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,
Q3) 
तरू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q4) 
मोटार वाहन अधिनियम 1988, नुसार धोकादायकरित्या वाहन चालवण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे?
Q5) 
जालना या जिल्ह्या लगत या सीमा नाही?
Q6) 
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?
Q7) 
ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
Q8) 
महाराष्ट्र राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?
Q9) 
रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे.
Q10) 
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट  आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा?
Q11) 
दोन अंकी मूळ संख्या ती अंकाची अदलाबदली करून मूळ संख्या तयार होतात अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q12) 
‘एकादशीच्या घरी शिवरात्री’ या म्हणीचा अर्थ काय?
Q13) 
निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो?
Q14) 
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Q15) 
जर कोणत्या संख्येला 50% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती?
Q16) 
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य….
Q17) 
3952÷52?
Q18) 
देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?
Q19) 
दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती!
Q20) 
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q21) 
संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q22) 
भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता.
Q23) 
‘वेदांताकडे परत जा’ अशी घोषणा कोणी दिली?
Q24) 
1177×99=?
Q25) 
मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत?
Q26) 
हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Q27) 
जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
Q28) 
280 चे2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
Q29) 
महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q30) 
दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?