पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 09-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
गाय चे अनेक वचन?
Q2) 
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q3) 
दीड वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल?
Q4) 
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q5) 
‘स्वतःशीच केलेले भाषण’ यासाठी शब्द समूहदर्शक शब्द कोणता?
Q6) 
1234*या संख्येत*च्या जागी कोणता अंक असल्यास 9 ने पूर्ण भाग जाईल?
Q7) 
महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?
Q8) 
खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34
Q9) 
कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे?
Q10) 
दर साल दर शेकडा 1500 रू ची तीन वर्षांत 1860 रुपये रास होतील?
Q11) 
‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ यातील प्रयोग ओळखा.
Q12) 
15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Q13) 
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीची कार्य करणाऱ्या ………….यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
Q14) 
पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?
Q15) 
राज्य मगर प्रजनन कोठे आहे?
Q16) 
म्हणजे ,कारण, आणि ,यास्तव ही कोणती अवे आहेत ?
Q17) 
जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?
Q18) 
समीर रांगेत दोन्हीकडून तेरावा असून तो रांगेत मध्यभागी उभा आहे तर समीर सोडून मुले किती?
Q19) 
जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?
Q20) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q21) 
‘फोर्स वन’ या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे ?
Q22) 
8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?
Q23) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q24) 
‘बालकवी’हे कोणाचे टोपण नाव आहे?
Q25) 
सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले ?
Q26) 
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q27) 
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q28) 
भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Q29) 
‘गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q30) 
रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाचा अभावी होतो.