पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6ने घटल्यामुळे दोन वर्षांची झाडांची संख्या26508 झाली तर दोन वर्षांपूर्वी एकूण झाडाची संख्या किती होती?
Q2) 
आज दिवसभर सारखेगडगडतेया वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
Q3) 
धोकादायक रित्या वाहन चालवणे हे भा.द वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?
Q4) 
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Q5) 
डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका वाक्यातील काव्यरस ओळखा?
Q6) 
गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q7) 
जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे
Q8) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?
Q9) 
आजी पोथी वाचत आहे या वाक्यातील काळ ओळखा?
Q10) 
दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा होत अस काटा यांच्या किती वेळा काटकोन येईल?
Q11) 
प्रवासात  एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52,70,75,78,55,50 की मी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?
Q12) 
महालेखा नियन्त्रक हा ……. यासाठी जबाबदार असतो,
Q13) 
मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य  ते कोणत्या प्रयोगातील आहे?
Q14) 
एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?
Q15) 
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q16) 
वित्त आयोगाची नियुक्ती…… वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वर्षासाठी केली जाते,
Q17) 
99999+999+99+9=?
Q18) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q19) 
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q20) 
गटातील वेगळा शब्द ओळखा?
Q21) 
खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?
Q22) 
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q23) 
पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद…… दर्जाचे आहे.
Q24) 
झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात  चालेल?
Q25) 
पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50 % ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?
Q26) 
विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?
Q27) 
आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीज गृह कोठे आहे?
Q28) 
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
Q29) 
चंद्रगुप्त चा मुलगा कोण होता?
Q30) 
गटात न बसणारी संख्या कोणती?
Q31) 
भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64
Q32) 
रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?
Q33) 
कोरोना व्हायरस हे वास्तविक……………कुळ आहे.
Q34) 
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q35) 
देशातील लोकांचे राहणीमान……… वरून ठरते.
Q36) 
90 अंशाच्या कोणास काय म्हणतात?
Q37) 
2020 चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला?
Q38) 
महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,
Q39) 
तीन संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा आठ ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती?
Q40) 
1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q41) 
द.सा.द ने 5 दराने 5000 रुपयांचे 2  वर्षाचे सरळ व्याज काढा?
Q42) 
एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे, तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्पाचा क्रमांक कितवा आहे?
Q43) 
कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?
Q44) 
चार किलो साखरेची किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती?
Q45) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q46) 
137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
Q47) 
खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे?
Q48) 
चांदणे या शब्दाचा समान अर्थी शब्द नसलेला कोणता?
Q49) 
तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?
Q50) 
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. 11. 13.15.17.19.