पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q2) 
300 + 3000 + 30,000 + 30 =?
Q3) 
कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,
Q4) 
महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Q5) 
खाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही समसंख्येचा वर्ग आहे?
Q6) 
ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?
Q7) 
भारतीय सेना दिन कोणता?
Q8) 
खालील पर्यायातून सलील या शब्दाचा योग्य समानार्थी पर्याय निवडा?
Q9) 
0.07+3.009+33.010+0.0013=?
Q10) 
संत एकनाथाची कर्मभूमी कोणती?
Q11) 
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020…………. यांना प्रदान करण्यात आला.
Q12) 
रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म कोणता?
Q13) 
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q14) 
शाश्वत चा शब्दसमूह कोणता?
Q15) 
……. ला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते.
Q16) 
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Q17) 
यशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?
Q18) 
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q19) 
वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते?
Q20) 
दर रविवारी ख्रिश्चन लोक प्रार्थना करण्यासाठी…… जातात,
Q21) 
सुरुवातीला म्हणजे जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टा मध्ये……. भाषा होत्या.
Q22) 
एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली की माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
Q23) 
खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?
Q24) 
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?
Q25) 
चेंडू खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Q26) 
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q27) 
गिअर असलेल्या वाहनाची लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते?
Q28) 
आधार काय आहे?
Q29) 
5324×7+5235×3-5342×2=किती.
Q30) 
समीर रांगेत दोन्हीकडून तेरावा असून तो रांगेत मध्यभागी उभा आहे तर समीर सोडून मुले किती?