पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -76

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.
Q2) 
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Q3) 
खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी डिक्शनरी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असेल?
Q4) 
देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?
Q5) 
……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.
Q6) 
कृषी विभागाने पेन्शनचे झाड असे कोणत्या झाडाला उपमा दिली आहे?
Q7) 
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q8) 
………… हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.
Q9) 
योग्य रूढी योग ऋत हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत?
Q10) 
येरे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता.
Q11) 
महाराष्ट्रातील पोलीस खात्यात सर्वोच्च पद.
Q12) 
राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q13) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा.12 ,36, 18 ,54 ,27……………
Q14) 
14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Q15) 
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखा.
Q16) 
नर मादी धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या भुईकोट किल्ल्यांमध्ये आढळतात?
Q17) 
रोमन संख्या चिन्हा मध्ये L म्हणजेच किती?
Q18) 
विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q19) 
वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?
Q20) 
स्वत मेल्यावाचुन स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ.
Q21) 
एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांची हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Q22) 
जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली?
Q23) 
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q24) 
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार  आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?
Q25) 
तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q26) 
RACE ह्या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील?
Q27) 
खालीलपैकी कोणता देश काळासमुद्राशी सीमा जोडत नाही?
Q28) 
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q29) 
सण 2005 मध्ये स्टॅन्ड फोर्ड विद्यापीठांमध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंगरी स्टेफुलिश असे कोण म्हणाले?
Q30) 
P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.