पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 25-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रुपये आहे असे भाग शेकडा 30 जास्त रक्कम देऊन दोन टक्के दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40 टक्के जस्त रक्कम घेऊन शेकडा2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहार मध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला?
Q2) 
पोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,
Q3) 
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q4) 
दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?
Q5) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q6) 
सन 2004 चा मराठी साहित्य अकादमी चा पुरस्कार या प्राप्त बारोमास  कादंबरीचे लेखक कोण?
Q7) 
पृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q8) 
आग्रा हे शहर ……..या नदीवर आहे.
Q9) 
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?
Q10) 
कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण?
Q11) 
डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे………
Q12) 
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q13) 
उस्मानाबाद जिल्हा झाल्याच्या नंतर कोणता जिल्हा नवीन अस्तित्वात आला?
Q14) 
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q15) 
अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?
Q16) 
द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
Q17) 
चंग बांधणे……..
Q18) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q19) 
8 ,12 व 18 यांचा लसावी किती?
Q20) 
थर वाळवंटा मधून कोणती नदी वाहते?
Q21) 
औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Q22) 
रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q23) 
एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी असेल?
Q24) 
विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?
Q25) 
त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते?
Q26) 
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
Q27) 
‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q28) 
एकागत छापण्यासाठी 1 मिनिट 15 सेकंद वेळ लागला तर तीन तासात किती कागद छापून होतील?
Q29) 
अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.पावसातभिजू नका.
Q30) 
बक्सार ची लढाई कधी झाली?