Q1)
कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,
Q2)
भंडारा जिल्ह्यातील ‘अंबागड’ किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Q3)
एक सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहीतात तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा?
Q4)
भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?
Q5)
खालीलपैकी कोणते भारतीय गुरे की फक्त वाहतुकीसाठी उपयोगी आहे?
Q6)
संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे?
Q7)
लोकहितवादी असे कोणास म्हणतात?
Q8)
‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Q9)
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार……… येथे आहे.
Q10)
कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत केला आहे?
Q11)
देशात…………… या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.
Q12)
भरत नाट्यम नृत्य कोणत्या राज्याचे संबंधित आहे?
Q13)
1993 मध्ये लातूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक भूकंपाचा झटका बसला?
Q14)
‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q15)
अक्षय शिंदे आठवड्याचा एका विशिष्ट दिवशी उपवास करतात, आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत…दिवस 1 – मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो.दिवस 2 – आज गुरुवार, रविवार किंवा शनिवार आहे.दिवस 3 – मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात त्याची निवड खालील पर्यायातून करा.
Q16)
पहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
Q17)
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q18)
अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला होता?
Q19)
सामासिक शब्दांची कोंडी करून दाखविण्याचा पद्धतीला काय म्हणतात,?
Q20)
महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?
Q21)
मराठी भाषेचे लेखन…. या लिपीत करतात.
Q22)
दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर त्या दोन विषम संख्या मध्ये असलेली सम संख्या कोणती?
Q23)
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q24)
कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?
Q25)
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
Q26)
‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?
Q27)
सोडवा.11,14,19,26, ?
Q28)
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q29)
……. हे बचत कर्त्यांकडून कर्जदारांना भांडवल / निधी हस्तांतरण सुलभ करते.
Q30)
तोंडा तोडी चालत आलेली गोष्ट म्हणजेच काय?