पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 31-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?
Q2) 
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.गोपाल :-
Q3) 
2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.
Q4) 
ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?
Q5) 
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Q6) 
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q7) 
भंडारा जिल्ह्यातील अंबा गड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Q8) 
महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?
Q9) 
A,c,….,G,I रिकाम्या जागी काय येईल?
Q10) 
अशी लहानात लहान चार अंकी संख्या शोधा जिला 6,8 ,12 ने पूर्ण भाग जातो?
Q11) 
‘चालतो’ हे………… आहे.
Q12) 
पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q13) 
युक्रेनची राजधानी कोणती.
Q14) 
17:27::39:?
Q15) 
अंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q16) 
कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे?
Q17) 
भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक ………मध्ये पार पडली.
Q18) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q19) 
‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Q20) 
Shravathi pumped storages हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे?
Q21) 
एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल?
Q22) 
वाक्य म्हणजे…….
Q23) 
एका रकमेचे दोन वर्षाचे 18 टक्क्यांनी चक्रवाढ व्याज व सरळव्याज मधील फरक 162 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती?
Q24) 
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q25) 
नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,
Q26) 
कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 सायली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?
Q27) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q28) 
व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q29) 
‘मित्र’या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Q30) 
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.