Q1)
सहाव्या पंचवार्षिक योजनेचा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा साध्या दर किती होता?
Q2)
सुंदर्बन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.
Q3)
सन 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर क्रांतिकारकांच्या……. या संघटनेत घटनेत झाले,
Q4)
खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही?
Q5)
साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी?
Q6)
खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.तलवारीचा
Q7)
रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती मिळेल?
Q8)
खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.अनाथ :-
Q9)
मानवी गलगंड………………….. यांच्याशी संबंधित आहे.
Q10)
स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा,
Q11)
टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसरगाडी…….
Q12)
सुभाष चंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?
Q13)
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही?
Q14)
Choose the correct form of degree.Ketki is the most beautiful girl in the class.
Q15)
450 च्या पुस्तकाचा 5/8 भाग वाचून संपला तर त्या पुस्तकाची किती पाणी वाचायची शिल्लक राहिली?
Q16)
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q17)
विसंगत पर्याय निवडा.
Q18)
प्रसिद्ध रंग भूषण कार…….. यांना जातीश्श्वर या बंगाली भाषेतील चित्रपटासाठी 2013 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,
Q19)
काॅन्कॅशियन्स पर्वतरांग कोणत्या खंडात आहे?
Q20)
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Q21)
विविध पिके जमिनीच्या खोलीतून त्यांना लागणारे बहुतांश पाणी घेतात याचा विचार करता कोणती जोडी बरोबर नाही?
Q22)
खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती?
Q23)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q24)
महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे……… जिल्ह्यात आहे.?
Q25)
एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनाला संबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात?
Q26)
A person who is reserve in talks……….
Q27)
ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?
Q28)
2010 मध्ये भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण होते?
Q29)
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला?
Q30)
खालील पैकी रूपांतरित खडक?