Q1)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?
Q2)
तीन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती?
Q3)
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q4)
राकेश झुंझुनू वाला यांची विमान कंपनी….
Q5)
पुढीलपैकी कोणते योग्यरीत्या जुळलेले नाही?
Q6)
सलमानला सातरी पेढे खूप आवडतात यामध्ये सातारी या वाक्यातील शब्दाचा प्रकार कोणत
Q7)
तीन अंकी एकूण संख्या किती?
Q8)
‘मुल’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Q9)
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Q10)
‘पाऊस’या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
Q11)
भारताने ……..शासन पद्धती स्वीकारली आहे.
Q12)
सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?
Q13)
जर आज रविवार असेल तर 79 दिवसांनी कोणता वार असेल?
Q14)
संसदेत महिलांना किती टक्के आरक्षण दिले जाते?
Q15)
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Q16)
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?
Q17)
अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु अ गावाकडून ब गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता
Q18)
1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q19)
गटातील वेगळा शब्द ओळखा?
Q20)
ग्रामपंचायत विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती?
Q21)
टेलीफोन चा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Q22)
आज मला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q23)
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Q24)
4:60:5:?
Q25)
एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Q26)
खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे?
Q27)
पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ……..यांनी 1857 च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली?
Q28)
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते?
Q29)
‘गिर वन’ जे आशियाई आहे सिंहाचे आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे?
Q30)
सकाळी सूर्यप्रकाशामध्ये तुझे खाली पण ते जीवनसत्व तयार होते?
Q31)
भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
Q32)
तांबे + जास्त =…
Q33)
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q34)
एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 50 चौ.से.मी. असून त्याचा एक कर्ण 20 से.मी आहे. या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण….सें.मी.असेल.
Q35)
इटियाडोह गोंदिया जिल्ह्यातील जल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Q36)
मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Q37)
बावन्न दरवाजांचे शहर म्हणून……….ला ओळखले जाते.
Q38)
रिकाम्या जागी येणारी संख्या काढा.1,6,13,22,33,…..
Q39)
….. यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोध चळवळ सुरू झाली,
Q40)
800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.
Q41)
देव या नामाचे अनेक वचन कोणते?
Q42)
संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?
Q43)
जागतिक पर्यावरण दिवस….. या दिवशी साजरा केला,
Q44)
जपानचे चलन कोणते आहे?
Q45)
खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते?
Q46)
खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.
Q47)
कापूस उत्पादनातील महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा….हा आहे,
Q48)
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ?
Q49)
या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.
Q50)
जम्मू-काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे?