पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 19-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q2) 
आता विश्वात्मके देवे! तोषोनी मज द्यावे पसायदान हे! या वाक्यातील रस ओळख.
Q3) 
‘ब’ या वर्णाचे उच्चारनुसार असलेले स्थान खालीलपैकी कोणते?
Q4) 
2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो??
Q5) 
विज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
Q6) 
जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q7) 
‘जागतिक चिमणी दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Q8) 
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?
Q9) 
खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Q10) 
खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
Q11) 
लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Q12) 
जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत…………….. या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात.
Q13) 
संत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q14) 
रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न कोणत्या देशाशी संबंधित आहे?
Q15) 
क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?
Q16) 
खालीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q17) 
आजचा दिवस फेब्रुवारी 2008 सालातील आहे तो जर शनिवार असेल तर 62 दिवसानंतर येणारा वार कोणता?
Q18) 
100 ते 110 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Q19) 
महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेल्या खालीलपैकी कोणते सरोवर आहे?
Q20) 
राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो?
Q21) 
खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत त्यातील विसंगत नाव ओळखा.
Q22) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q23) 
एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?
Q24) 
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे.
Q25) 
मुस्लिम समुदायाच्या पवित्र महिला?
Q26) 
ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासात… म्हणतात.
Q27) 
गोळा केलेल्या जमीन महसुलात किती वाटा ग्रामपंचायत मिळतो?
Q28) 
480.20.416……?
Q29) 
महिला कायद्यासाठी राज्यातील पहिले खुले कारागृह कोठे स्थापन करण्यात आला?
Q30) 
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q31) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q32) 
101101-01-01-011-1वरील लयबद्ध पूर्ण करा.
Q33) 
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q34) 
रू 8500 चे 19.5 टक्के किती?
Q35) 
यापैकी विशेषण कोणते ते ओळखा?
Q36) 
खालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Q37) 
खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे?
Q38) 
एका वाहन तळावरील स्कूटर च्या पुढे 26 आणि मागे नऊ वाहने असल्यास तिथे एकूण किती वाहने आहेत?
Q39) 
माझ्याकडे 10 रुपये आहेत माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?
Q40) 
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q41) 
सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे?
Q42) 
MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.
Q43) 
चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q44) 
महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
Q45) 
तीन मुलांच्या वयाची बेरीज 21 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:4 आहे तर त्यापैकी मधल्या मुलाचे वय किती वर्ष असेल?
Q46) 
मरणात खरोखर जग जगते. या वाक्यातील अलंकार ओळखा?
Q47) 
भारतात कोणत्या क्षेत्रात छुपे बेरोजगारीचे दर्शन घडते?
Q48) 
टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?
Q49) 
पर्वती कुठे आहे,?
Q50) 
चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.