पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -27

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे………….
Q2) 
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
Q3) 
केलेला उपकार जणत नाही असा……………..
Q4) 
अजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?
Q5) 
खालीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.
Q6) 
कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Q7) 
पाच संख्यांची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे तर पाचवी संख्या कोणती.
Q8) 
कृष्णाजी केशव दामले या साहित्यकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे?
Q9) 
96,60व 72 यांचा मसावी किती?
Q10) 
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
Q11) 
वठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Q12) 
तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा.
Q13) 
आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते.
Q14) 
एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे राहिलेला 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती.
Q15) 
…. महाराष्ट्राचा राज्य प्राणी, आहे.
Q16) 
सिंचन घोटाळा चौकशी समिती..
Q17) 
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक अपूर्णांक कोणता?F/L : 1/2 : : F/X : ?
Q18) 
एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
Q19) 
‘ऑलिव्ह तेल रिफायनरी’ स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Q20) 
विभक्ती ओळखा. मी हसतो.
Q21) 
‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.
Q22) 
विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.
Q23) 
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
Q24) 
महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे.
Q25) 
दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?