Q1)
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q2)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q3)
क्रमाने येणारे 4 सम संख्यांची सरासरी 27 आहे,तर सर्वात मोठी संख्या ओळखा?
Q4)
राजकोषीय तूटीतुन …….. वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते.
Q5)
अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे ?
Q6)
इंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??
Q7)
आयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?
Q8)
1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q9)
घटनेत स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे?
Q10)
ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते?
Q11)
साडेआठ किलोग्राम खजुराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?
Q12)
पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते?
Q13)
10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?
Q14)
‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q15)
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Q16)
10 सेमी बाजू असलेल्या गं आकृतीला वितळवून दोन सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बनतील?
Q17)
निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो?
Q18)
सरदार पटेल यांचे तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?
Q19)
उत्तर प्रदेशचा राज्य वृक्ष खालीलपैकी कोणता आहे?
Q20)
मिथेन वायू बद्दल बरोबर असलेले विधान ओळखा.
Q21)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q22)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q23)
365 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 60 किमी/तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी 75 किमी/तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा?
Q24)
अचल=?
Q25)
आई ,वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?
Q26)
भारतीय घटनेच्या…………. व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते.
Q27)
जर 15 17 16 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तरK=?
Q28)
राज्यसभेचा सभापती कोण असतो?
Q29)
खालीलपैकी तेलंगणा राज्याची राजधानी कोणती?
Q30)
कोरडी हवा विजेची…… असते,