पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 30-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Q2) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q3) 
वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?
Q4) 
खालीलपैकी पोर्तुगीज शब्द कोणता?
Q5) 
बरोबर 8 वाजता घड्याळाच्या दोन काट्यातील किती अंशाचा कोण होतो?
Q6) 
2.30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोन किती अंशाचा असतो?
Q7) 
भारताने कोणत्या देशाकडून पंच्वर्शिक योजना घेतली आहे?
Q8) 
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q9) 
10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?
Q10) 
11.120.13….?
Q11) 
मेळघाट अभयारण्य…… राज्यात आहे,
Q12) 
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q13) 
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q14) 
महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व त्यांची संख्या जास्त आहे ?
Q15) 
‘तळघर’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Q16) 
विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Q17) 
‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?
Q18) 
‘जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप 2019 स्पर्धा’ कोठे झाली?
Q19) 
169,269,350,414,463,?
Q20) 
अडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील शब्द आहे?
Q21) 
एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
Q22) 
‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.
Q23) 
एक भाऊ बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय तीस वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्ष?
Q24) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q25) 
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Q26) 
X ही संख्या विषम असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?
Q27) 
मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता ……….महासागरात आहे.
Q28) 
खालीलपैकी मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q29) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q30) 
सुएज कालवा कोणत्या देशातून जातो?