पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
निश्चित अनेकवचनी शब्द ओळखा.
Q2) 
‘हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते’ या म्हणीचा अर्थ काय?
Q3) 
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Q4) 
एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 7.5 टक्क्यांनी वाढते व त्या गावची आजची लोकसंख्या 73,960 आहे तर गावची दोन वर्षांपूर्वीची लोकसंख्या किती?
Q5) 
वचन बदला.पिसू
Q6) 
काजू ची किंमत प्रति किलो 1000 रुपये तर  पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 रुपये आहे. जर काजूचे व पिस्त्याचे मिश्रण प्रतिकिलो 1050 रुपये विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती?
Q7) 
‘गोडवा’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q8) 
‘खारट’ या शब्दाची जात ओळखा.
Q9) 
Choose the correct passive voice of the following sentence.The driver is washing the car.
Q10) 
नुकतेच (२१ मे २०२६ रोजी) पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व मान्यताप्राप्त मदरशांमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान (Morning Assembly) कोणती प्रार्थना गाणे अनिवार्य केले आहे?
Q11) 
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Q12) 
वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q13) 
21 शतकाची सुरुवात सोमवारी होत असेल. असल्यास 20 व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Q14) 
नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प …………च्या आत नगर परिषदेने मंजूर करणे अपेक्षित आहे.
Q15) 
एका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले?
Q16) 
फुफुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते?
Q17) 
3,8,18,23,33,….48
Q18) 
लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?
Q19) 
पुणे करार कोणत्या साली झाला ?
Q20) 
खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे?
Q21) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.11,13,17,19,…….29
Q22) 
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे?
Q23) 
‘समर्थाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Q24) 
झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q25) 
“मोहन पुस्तकाची पाने घाईघाने उलटतो”वरील वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय निवडा.
Q26) 
4/7,3/7,5/7,2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q27) 
मोत्यांची शिंपले खालीलपैकी कोठे सापडतात?
Q28) 
महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगा दरम्यान आढळते?
Q29) 
गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q30) 
36,34,30,28,24,…….?