Q1) 
 19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
        Q2) 
 पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?
        Q3) 
 अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
        Q4) 
 2016 च्या प्रजासत्ताक दिनाचे दिवशी मंगळवार होता तर 2016 च्या स्वातंत्र्य दिन कोणता वार असेल?
        Q5) 
 महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे.
        Q6) 
 विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
        Q7) 
 विरोधाभासामध्ये नेहमीच समाविष्ट असते………….
        Q8) 
 44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
        Q9) 
 खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
        Q10) 
 लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता…………… असे म्हणणे संयुक्तिक ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे.
        Q11) 
 न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण?
        Q12) 
 दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल.
        Q13) 
 माडिया गौंड आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही?
        Q14) 
 1.6 ची 11 पट किती होईल?
        Q15) 
 मुले अभ्यास करतात या वाक्याचा प्रकार कोणता?
        Q16) 
 भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
        Q17) 
 खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिंपिक पदक प्राप्त केलेले नाही.
        Q18) 
 महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
        Q19) 
 खालीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग नाही.
        Q20) 
 केलेला उपकार जणत नाही असा……………..
        Q21) 
 केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
        Q22) 
 भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद नाही.
        Q23) 
 दयाळू हे कोणते नाम आहे.
        Q24) 
 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?
        Q25) 
 परस्पर विरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती?
        Q26) 
 0.25×2.5×1.2=?
        Q27) 
 एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत.
        Q28) 
 एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?
        Q29) 
 युक्रेनची राजधानी कोणती.
        Q30) 
 खालील पर्यायांपैकी एक वचनी शब्द कोणता.