Q1)
सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Q2)
20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?
Q3)
खालीलपैकी भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q4)
वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा कपाळ मोक्ष होणे?
Q5)
‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q6)
काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार ओळखा?
Q7)
एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागाकार दोन येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?
Q8)
एकक स्थानी तीन हा अंक असलेल्या किती मूळ संख्या एक ते तीस संख्या दरम्यान आहेत,
Q9)
2809 चे वर्गमूळ किती?
Q10)
अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता?
Q11)
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
Q12)
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q13)
भारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Q14)
एका कुटुंबातील चार व्यक्तीचे सरासरी वय 40 वर्ष आहे. त्यातील एका मुलाचे लग्न झाले. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या वयाची सरासरी 36 झाली तर सुन्याचे वय किती?
Q15)
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
Q16)
संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष, महिने आणि दिवस कार्य केले?
Q17)
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Q18)
संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली?
Q19)
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Q20)
सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण..,.
Q21)
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?
Q22)
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Q23)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q24)
5,? 6,258?
Q25)
…. विघटना दुरुस्ती मुख्यतः पंचायतराज संस्थांशी संबंधित आहे
Q26)
मिश्र वाक्यात एक वाक्य………. असतेच.
Q27)
खुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला पेन म्हटले, पेनाला वही म्हटले, वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल?
Q28)
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोणी शपथ दिली?
Q29)
A crowd of University student…………….. Surrounded the vice chancellor.
Q30)
भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?