Q1)
सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले?
Q2)
772चे 25% किती?
Q3)
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Q4)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q5)
तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?
Q6)
खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते?
Q7)
शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे काय आहे?
Q8)
अमेरिकन सेनेने गेले किती वर्ष अफगाणिस्तान मध्ये वास्तव्य केले त्यानंतर आता पुन्हा तालिबान सेनेने या देशाचा ताबा घेतला?
Q9)
पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता?
Q10)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224
Q11)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q12)
महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत?
Q13)
लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Q14)
समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..
Q15)
750 मीटर पाणी मावणारे टाकीचा 4/5 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Q16)
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय?
Q17)
वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?
Q18)
‘आता पाऊस थांबावा.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Q19)
पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q20)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q21)
गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले?
Q22)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q23)
1857 उठावाचे लखनऊ येथे नेतृत्व कोणी केले?
Q24)
‘राहिने मुलाला चालवले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q25)
वैकल्प द्वंद्व समास ओळखा,
Q26)
सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Q27)
‘ स्वाती स्वयंपाक करते.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q28)
मनाच्या जागी येणारी संख्या ओळखा.8 17 28 37 48 57?
Q29)
खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?
Q30)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..