Q1)
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
Q2)
‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q3)
2018 चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते,
Q4)
भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?
Q5)
कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात….. येथे झाला आहे?
Q6)
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q7)
भारतातील संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात ?
Q8)
‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q9)
भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?
Q10)
2012 सालची ऑलिंपिक स्पर्धा……. येथे झाली होती,
Q11)
कमलनयनरामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समावेश कोणता?
Q12)
मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजी मधील कोणत्या अक्षराशी मिळताता -जुळता आहे ?
Q13)
‘देह जाऊ अथवा राहो!! पांडुरंगी दृढभावे!!’या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?
Q14)
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.’ या वाक्यातील रस ओळखा.
Q15)
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q16)
रात्री हिंडणारे म्हणजेच……
Q17)
खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Q18)
पहिल्या दोन अक्षर समूहांमध्ये जो संबंध आहे तोच नंतरच्या दोन अक्षर समूहांमध्ये आहे, तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद शोधा?TEACHER : SDIBBDU : : DOCTOR : ?
Q19)
खालीलपैकी धाग्या पैकी कोणता धागा पेट्रोलियम पादना द्वारा निर्मित आहे?
Q20)
अजयला परीक्षेत पाच विषयात 80, 68 ,82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q21)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q22)
रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?
Q23)
खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?
Q24)
‘जागतिक चिमणी दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Q25)
विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.
Q26)
शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?
Q27)
‘कानावर पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q28)
मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण?
Q29)
जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?
Q30)
राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?