Q1)
एका कपाटाची किंमत 1250 या किमतीत शेकडा 12% ने वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल?
Q2)
पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरणे कोणते?
Q3)
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास8 ने भागल्यास बाकी 8 उरते व 15 ने भागल्यास बाकी 11 उरते?
Q4)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा5,18,10,12,15,6,20,0,25…..
Q5)
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q6)
1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Q7)
अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q8)
‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q9)
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q10)
भारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट………. शी संबंधित आहे.
Q11)
एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Q12)
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Q13)
एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Q14)
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?
Q15)
एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Q16)
लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?
Q17)
सार्क (SAARC) संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ?
Q18)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q19)
आंतरराष्ट्रीय योग दिवस ……..रोजी साजरा केला जातो.
Q20)
8,32, 12,….?
Q21)
वर्गातील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत जर एक मुलगी दोन्ही टोकांकडून 19 व्या क्रमांकावर असेल तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?
Q22)
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
Q23)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q24)
भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेल्या गलवान प्रदेश भारताचा कोणत्या राज्यात आहे?
Q25)
मुले शहाणी आहेत – ठळक शब्दाची जात ओळखा,
Q26)
घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाले?
Q27)
थेरूकुथु हा …. चा कलाप्रकार आहे,
Q28)
पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता?
Q29)
खालीलपैकी किती स्मृती आहेत?
Q30)
11,5,20,12,38 ,? 74,54
Q31)
पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
Q32)
भारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Q33)
पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Q34)
खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?
Q35)
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q36)
द्वंद्व समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते?
Q37)
‘लंगोटीयार’ या शब्दाचा समास ओळखा.
Q38)
‘तो’ हे ………..आहे.
Q39)
‘मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Q40)
सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Q41)
खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Q42)
खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्म ग्रंथ आहे?
Q43)
मधूने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा,
Q44)
समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..
Q45)
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q46)
जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे………?
Q47)
महाराष्ट्रातील एकूण सात कटक मंडळापैकी औरंगाबाद येथे ……….. कटक मंडळे आहेत.
Q48)
संस्कृत मधून मराठीत जसे जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात,
Q49)
‘पंजाब केसरी’ असे कोणास संबोधले जाते?
Q50)
जगात न्यायालयीन सक्रियतेचे तत्त्व सर्वात प्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?