Q1)
ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते?
Q2)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q3)
जपानचे चलन कोणते आहे?
Q4)
राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
Q5)
ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते?
Q6)
भारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.
Q7)
द सा द.शे.5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयाचे सरळ व्याज किती?
Q8)
महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,
Q9)
आजी पोथी वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा.
Q10)
एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Q11)
अ ला एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात ब ला तेच काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात तर क ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात जर अ ब आणि क यांनी एकत्रितपणे काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?
Q12)
चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.
Q13)
नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत?
Q14)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q15)
8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील?
Q16)
जिओग्राफिक इंडिकेशन ही कोणती मालमत्ता आहे?
Q17)
एक काम 12 माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?
Q18)
सविता या शब्दाचा अर्थ काय.
Q19)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q20)
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंच किती मीटर आहे?
Q21)
राम दर महा 300 रुपये बचत करतो तर 6 वर्षात किती बचत करतो?
Q22)
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q23)
भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा……. तासांनी पुढे आहे.
Q24)
शक्तीचे एकक काय आहे?
Q25)
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q26)
दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Q27)
अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
Q28)
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q29)
एका तैल चित्रातील मुलीचा फोटोकडे बोट दाखवून अशा म्हणाली ही सुनीताची आई आहे आणि सुनीताचे वडीलच माझा मुलगा आहे तर आशाचे त्या चित्रातील मुली सोबत काय नाते आहे?
Q30)
महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे?