पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
3,5,8,13 ,? प्रश्नचिन्हाच्या जागी काय पर्याय असेल?
Q2) 
प्रभाकरराव निवृत्त झाले, की सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान साधले म्हणतात ना——–
Q3) 
312,243,645,978,534 या मालिकेतील विसंगत पद ओळखा.
Q4) 
‘मंत्रालय’ या शब्दाचा विग्रह सांगा.
Q5) 
खालील पैकी कोणाचे ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते?
Q6) 
पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा दरमहा
Q7) 
‘स्तुती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q8) 
1.6 ची 11 पट किती होईल?
Q9) 
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Q10) 
नागपूर हे शहर ………नदीवर वसले आहे.
Q11) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?
Q12) 
‘काय अक्षर आहे त्याचे !’ या उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा?
Q13) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q14) 
87…..78 रिकामा झाली कोण कोणती चिन्ह येईल?
Q15) 
गटात न बसणारे पद ओळखा.8,27,64,125
Q16) 
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Q17) 
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q18) 
इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?
Q19) 
बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q20) 
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?
Q21) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या ओळखा.1,3,7,15,31………?……..
Q22) 
देशात जन्मदर व बालमृत्युदराचे प्रमाण ठरविताना…… व्यक्ती मागील प्रमाण लक्षात घेतले जाते?
Q23) 
5+10+15+20+25+……..+90=?
Q24) 
ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते?
Q25) 
…….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
Q26) 
निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
Q27) 
राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिक्षण मोफत केव्हा केली?
Q28) 
कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही?
Q29) 
एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Q30) 
रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे?