Q1)
विशेषणाचा प्रकार ओळखा. काही
Q2)
बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?
Q3)
संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.4,6,10,15,21,28
Q4)
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?
Q5)
जगातील पशु दिन साजरा कधी केला जातो?
Q6)
….. या घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय 21 वरून18 वर्ष करण्यात आले,
Q7)
एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
Q8)
आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?
Q9)
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्नसंचय करण्याचे कार्य करते?
Q10)
11:25::?35?
Q11)
अंतर ही ……..राशी आहे.
Q12)
नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Q13)
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
Q14)
प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील करता ओळखा.
Q15)
दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q16)
3/5 आणि 4/5 त्यामध्ये खालीलपैकी कोणता पर्याय येईल?
Q17)
राज्यपाल यांस कोण शपथ देतात?