पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 16-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q2) 
मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
Q3) 
‘लगीनघाई’ या शब्द समूहास योग्य शब्द निवडा.
Q4) 
पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. हे विधान एक…….
Q5) 
ताशी 40 किमी वेगाने धावणारी पाचशे मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल?
Q6) 
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q7) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला?
Q8) 
एका वस्तूची किंमत 25 टक्के वाढवली त्यामुळे खप 20% कमी झाले तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?
Q9) 
‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Q10) 
‘धावणे आरोग्यासाठी चांगले असते.’या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q11) 
तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……..हे घातक रसायन असते.
Q12) 
यशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?
Q13) 
विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?
Q14) 
खालील पैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.
Q15) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q16) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q17) 
NIV(National institute of virology) कोठे आहे?
Q18) 
जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.
Q19) 
वृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?
Q20) 
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q21) 
2:12::3:?
Q22) 
कोणत्या समाजसुधारकाने 893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली?
Q23) 
‘त्याला’ हे काय आहे?
Q24) 
‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q25) 
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q26) 
काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते,
Q27) 
पोलीस पाटील आपल्या कार्याबद्दल कोणा जबाबदार असतो?
Q28) 
2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?
Q29) 
खालीलपैकी कोणता किल्ला केवळ सागरा जवळ बांधलेला आहे परंतु सागरातील बेटावर बांधलेला नाही?
Q30) 
अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.