पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -73

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
आज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल?
Q2) 
लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे?
Q3) 
दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होते दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Q4) 
समीर उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्यांच्या समोरची दिशा कोणती?
Q5) 
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q6) 
बोलकी या विशेषणाचा प्रकार ओळखा?
Q7) 
खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे?
Q8) 
जरा हात वर कर पाहू. या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
Q9) 
कोणते शहर भारताची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
Q10) 
18,14,20,16,…….
Q11) 
कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?
Q12) 
एका चौरसाची परिमिती 80 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Q13) 
….. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते?
Q14) 
5 मीटर=?
Q15) 
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता.
Q16) 
टका हे चलन कोणत्या देशाचे आहे?
Q17) 
वर्तुळ: परीघ ::आयात:….?….
Q18) 
7,11,13,17,19?
Q19) 
30 मजुरांना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यास किती मजूर लागतील?
Q20) 
‘शर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q21) 
महेश ने मुलीच्या शिक्षणासाठी द.सा.द.शे8.5 दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षासाठी घेतले त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली?
Q22) 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Q23) 
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?
Q24) 
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !
Q25) 
बालपण कोणते नाम आहे?
Q26) 
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कावळ्याच्या शापाने………. मरत नसतात.
Q27) 
परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ.
Q28) 
भाववाचक नाम ओळखा?
Q29) 
वेगळा शब्द ओळखा.
Q30) 
एक हेक्टर म्हणजे किती एकर?