Q1)
सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?
Q2)
राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Q3)
दर मीटरला 22.65 रुपये या भावाने पाच मीटर कापड घेतले तर 150 रुपये असल्यास किती रुपये उरतील?
Q4)
खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?
Q5)
परभणी जिल्ह्याला कोणती सीमा लागत नाही ,?
Q6)
खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
Q7)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q8)
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q9)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.3, 6, 18, 72,…?
Q10)
रसायनांचा राजा कोणास म्हणतात?
Q11)
शंभर पर्यंत असणारे सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Q12)
3640÷14×16+340=?
Q13)
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेमी. असून पाया 6 सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
Q14)
स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
Q15)
भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली?
Q16)
रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q17)
एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती?
Q18)
कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?
Q19)
पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q20)
1200रू किमतीची एक सायकल 5% तू त्याने विकली तर त्या सायकलची विक्री किंमत किती?
Q21)
36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर सेकंद?
Q22)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q23)
2025 मध्ये भारतात जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
Q24)
पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?
Q25)
1,2,3,4,5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या तयार होतील . जातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही.
Q26)
‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q27)
पहिला दादासाहेब पुरस्कार कोणाला मिळाला.
Q28)
15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतील तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील ?
Q29)
एक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?
Q30)
10.5+1.05+105=……?