Q1)
लोकहितवादी असे कोणास म्हणतात?
Q2)
जर एक मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल?
Q3)
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा?श्रावणीला थंडी वाजते.
Q4)
एका चौकोनी टेबल च्या भोवती दोन मुले व दोन मुली बसलेले आहेत ते उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत?
Q5)
‘सिक्कीम’ या राज्याची राजधानी कोणती?
Q6)
जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
Q7)
खालीलपैकी कोणती वनस्पती कीटक भक्षी आहे?
Q8)
पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q9)
‘अकलेचा कांदा’ हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात.
Q10)
350 मीटर लांबीच्या गाडीला ताशी 144 किमी वेगाने 450 मीटर लांबीचा पूल ओलांडण्याची किती वेळ लागेल?
Q11)
पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता?
Q12)
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात.
Q13)
लगीन घाई शब्दसमूहास योग्य शब्द निवडा,
Q14)
‘मानभंग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q15)
विसंगत घटक ओळखा?
Q16)
सर्वात शेवटी निर्मिती झालेला प्रशासकीय विभाग कोणता?
Q17)
ठाणे crick फ्लेमिंगो अभयारण्य हे……… चे उदाहरण आहे
Q18)
क्रमाने येणारे 4 सम संख्यांची सरासरी 27 आहे,तर सर्वात मोठी संख्या ओळखा?
Q19)
घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते नाही?
Q20)
अ जर ब चा दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर सहा मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मिळेल असेल?
Q21)
‘प्रकाशे’ हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q22)
सध्याचे मुंबई ठाणे पालकमंत्री कोण
Q23)
थर वाळवंटा मधून कोणती नदी वाहते?
Q24)
यशवंतराव मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
Q25)
बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी योग्य पर्याय निवडा?
Q26)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q27)
……….. चा वापर कृत्रिमरीत्या फळे पिकवण्यासाठी करतात?
Q28)
एका चौरसाची बाजू शेकडा 40 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?
Q29)
कोणत्या शहरात ‘भारतीय खाण विद्यापीठ’ स्थित आहे?
Q30)
तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिलं?