Q1)
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q2)
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……. या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते,
Q3)
1.2.6.24…..?
Q4)
खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे?
Q5)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.पाणउतारा करणे :-
Q6)
राजाला दिवाळी काय माहिती ?या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Q7)
गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोठे आहे?
Q8)
आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंत दादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे?
Q9)
खालील मालिका पूर्ण करा.3,6,12,24,48,?
Q10)
द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला?
Q11)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q12)
शुद्ध शब्द ओळखा.
Q13)
जमदग्नी म्हणजे काय?
Q14)
एका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत. तर तिच्या प्रत्येक अंतर कोण किती अंश असेल?
Q15)
खालीलपैकी कोणता अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
Q16)
‘व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q17)
भारतीय सेना दिन कोणता?
Q18)
बाळकडू पाजणे म्हणजे काय करणे?
Q19)
‘परीक्षा आटोपली की खूप खेळा.’या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q20)
‘पेन खाली पडले.’ या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय ओळखा.
Q21)
बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात?
Q22)
1,4,27,……125,36
Q23)
सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Q24)
( 3 ,2, 7 ) या सहगुणक रूपातील बहुपदीची कोटी किती?
Q25)
1200 चे12.5%=?
Q26)
भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?
Q27)
खालीलपैकी…… हा औष्ठय वर्ण आहे.
Q28)
46-52-72-36+45-13-25=?
Q29)
राजघाट वर कोणाची समाधी आहे?
Q30)
12 18 27 संख्यांच्या पाड्यातील सामायिक संख्या कोणती?