पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 30-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
40किमी प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी विरुद्ध दिशेने एका माणसास 27सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Q2) 
विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?
Q3) 
कोणाच्या पिल्यास बछडा म्हणतात?
Q4) 
खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक गट आहे?
Q5) 
अशुद्ध शब्द कोणता?
Q6) 
6561 चा वर्ग मुलाचा वर्गमूळातून 625 चा वर्गमूळ चे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?
Q7) 
खालीलपैकी कोणत्या तारखेला सर्वात लहान दिवस असतो?
Q8) 
‘राष्ट्रीय  रस्ता सुरक्षा सप्ताह’ कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?
Q9) 
‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
Q10) 
78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
Q11) 
‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?
Q12) 
गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिले?
Q13) 
कपाटाला असा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमाला कपाट म्हटले तर केस इंटरनेटसाठी काय वापरायला?
Q14) 
खालील शब्दाचा समास ओळखा.चूक भूल :-
Q15) 
163:190:219:250?
Q16) 
एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?
Q17) 
खालीलपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम आहे?
Q18) 
भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे……..
Q19) 
खालील शब्दातील तलाव्य या उच्च स्थान असलेल्या शब्द ओळखा?
Q20) 
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q21) 
‘अद्यापि’ या क्रियाविशेषण अव्यय याचा योग्य प्रकार निवडा.
Q22) 
खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?
Q23) 
1296 च्या वर्गमूळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते
Q24) 
खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही ?
Q25) 
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे………
Q26) 
भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात येतात?
Q27) 
CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
Q28) 
खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा.ABCDE, FGHIJ, KMLNO, PQRST
Q29) 
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Q30) 
नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच……