पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे…… अपूर्ण उच्चारले जाते,
Q2) 
8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील?
Q3) 
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.तेरड्याचे रंग……… दिवस.
Q4) 
अतिनील किरणे कशाद्वारे शोषली जातात?
Q5) 
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q6) 
1672 या संख्येत तून लहानात लहान संख्या कोणती वजा केली असता येणार असं के 17 ने पूर्ण भाग जाईल?
Q7) 
महाराष्ट्रात रामोश्यांना संघटित करून इंग्रजा विरुद्ध कोणी बंड केले?
Q8) 
709×25+75×709=…………?
Q9) 
‘धावणे आरोग्यासाठी चांगले असते.’या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q10) 
हरित क्रांतीचे प्रणेते……हे होते,
Q11) 
भारताची स्थानिक वेळ ग्रीन प्रमाण वेळेपेक्षा…. तासांनी पुढे आहे,
Q12) 
पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण?
Q13) 
सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा……………. वाक्याचा प्रकार आहे.
Q14) 
खालीलपैकी दिलेल्या शब्दातील कर्म ओळखाशेजारच्या मंद काकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.
Q15) 
महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ ही दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?
Q16) 
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q17) 
शेतातील बेकारी म्हणजेच…… बेकारी होय.
Q18) 
11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती येईल?
Q19) 
‘चौदावे रत्न दाखवणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालील पर्यायातून ओळखा.
Q20) 
रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख कोण असतो?
Q21) 
सतीबंदी कायदा कधी पास झाला?
Q22) 
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
Q23) 
जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?
Q24) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील ‘अमात्य’ या मंत्र्याचे कार्य काय होते?
Q25) 
‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’ या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
Q26) 
केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?
Q27) 
8,24,12,36,18,54,?81
Q28) 
तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत?
Q29) 
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Q30) 
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा कोणता?