Q1)
,पुरुषाने सुवर्णपदक पटकावले.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाची विभक्ती ओळखा.
Q2)
विजय आणि रमेश यांनी आपापल्या जागा आपसात बदलल्या व दीपक आणि गीता यांनी आपल्या जागा आपापसात बदलल्या तर आणि त्याच्या उजव्या बाजूस कोण येईल?
Q3)
तितीक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?
Q4)
सहसंबंध ओळखा.मंगळवार: शनिवार:: चैत्र: ?
Q5)
मी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
Q6)
वर्गीयुक्त वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग……… काढण्यासाठी होतो.
Q7)
खालीलपैकी कोणता आजार डासामुळे वाढत नाही?
Q8)
खालीलपैकी ‘संहार’ शब्दाशी विसंगत शब्द ओळखा.
Q9)
लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,
Q10)
दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी किती?
Q11)
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
Q12)
एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
Q13)
विभक्ती ओळखा आजच मी नागपूरहून आलो.
Q14)
बर्फामध्ये……. मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो?
Q15)
वनरपट्टा राष्ट्रीय उद्यान…. राज्यात आहे.
Q16)
ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा…………………
Q17)
‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q18)
120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?
Q19)
महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q20)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q21)
‘बीजमाता’ या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
Q22)
नदीचा प्रवाह ताशी आठ किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने चे अंतर प्रवासाच्या दिशेने दोन तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागतो?
Q23)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य पर्याय निवडा. पी हळद हो गोरी,
Q24)
1ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?
Q25)
पुढील संख्या पूर्ण करण्यासाठी योग्य संख्या पर्यायातून निवडा.7,26,124, ? ,1130
Q26)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q27)
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q28)
अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q29)
महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?
Q30)
1988 च्या रक्कमेवर 18% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल?
Q31)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q32)
सहलीला येताना प्रत्येकाने चादर पाण्याची बॉटल आणि डब्बा….. योग्य क्रियापद निवडा,
Q33)
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q34)
विसंगत मराठी शब्द ओळखा?
Q35)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.जगाचे नियंत्रण करणारा :-
Q36)
पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहनी नाही?
Q37)
हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?
Q38)
9800 रुपये चौघांमध्ये 2,3,4,5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Q39)
चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77
Q40)
एका रांगेत पाच मुली खालील प्रमाणे उभ्या आहेत आणि त्याही ज्योती किंवा गीता या दोघींच्याही शेजारी नाही विद्याही ज्योतीच्या शेजारी नाही अनिता अस्मिताच्या शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे तर विद्याच्या शेजारी कोण आहे?
Q41)
1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?
Q42)
बासपा नदी ही…. नदीची उपनदी आहे,
Q43)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q44)
बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल?
Q45)
2गोलाकृती त्रिज्येच्या गुणोत्तर1:2 प्रमाणात आहे तर त्याच्या कष्ट फळाचे गुणोत्तर किती?
Q46)
निजाम कालीन बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे नाव मोमीनाबाद असे होते तर त्या तालुक्याचे सध्याचे नाव काय….
Q47)
‘ज्याला कर नाही, त्याला डर कशाला.’ या वाक्यातील ‘ज्याला – त्याला’ या सर्वनामाचे प्रकार ओळखा.
Q48)
श्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 ठेवी ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?
Q49)
कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात….. येथे झाला आहे?
Q50)
प्रयोग ओळखा त्याला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले,