Q1)
648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q2)
भारताचे 48 वे सर न्यायाधीश कोण आहेत?
Q3)
आरोपीचे मानव अधिकार राज्यघटनेच्या पुढील कलमात संरक्षीत केले आहे
Q4)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q5)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
Q6)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q7)
भंडारा जिल्ह्याचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर 2011 नुसार किती आहे?
Q8)
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q9)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q10)
शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात?
Q11)
पेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?
Q12)
जेव्हा मकरंद वर्षाचा होता त्यांनी त्याच्या उंचीच्या अंतरावर एक खेळा जिवंत झाडाच्या खोडावर ठोकला दहा वर्षानंतर मकरंद तू खेळा किती उंच गेला हे बघण्याकरिता आला वर्षाकाठी 8 सेंटिमीटर झाड वाढत असेल तर मकरंदने ठोकलेल्या खेळात किती उंचीवर असेल?
Q13)
‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q14)
एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?
Q15)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q16)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q17)
अरण्यरुदन या शब्दाचा अर्थ सांगा?
Q18)
अमित ,सुमित व रोहित यांच्या वयांची सर्वात 60 आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे1:2:3 आहे तर तुम्ही तिचे वजन किती?
Q19)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q20)
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.पंकजलांबदोरी आणायला गेला. पंकज दोरी आणायलालांबगेला.
Q21)
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q22)
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Q23)
रिझर्व बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बोड्स या रोखांवर दिल्या जाणाऱ्या व्याजासह कोणती सज्ञ आहे?
Q24)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q25)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q26)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q27)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q28)
कॅबिनेट मिशन ची घोषणा केव्हा झाली?
Q29)
‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q30)
संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?