पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Q2) 
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q3) 
……… हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य आहे?
Q4) 
अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील?
Q5) 
सई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
Q6) 
एका सायकल ची खरेदी किंमत 2,700 रुपये आहे जर ती सायकल विकून 500 रुपये नफा होत असेल तर सायकलची विक्री किंमत किती?
Q7) 
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे….. हे काम होते,
Q8) 
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?
Q9) 
‘अक्कल खाती जमा’ या म्हणीचा अर्थ काय?
Q10) 
खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा.‘उभा जन्म लोकांच्या सेवेला शाहीन.’
Q11) 
‘महाविद्यालय’ या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?
Q12) 
69.49.7…?
Q13) 
‘मला संकष्टीला चंद्र दिसला.’या वाक्यातील कर्ता कोण?
Q14) 
शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी……. करण्यात आली.
Q15) 
स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?
Q16) 
100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती आहे?
Q17) 
संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात?
Q18) 
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती…..
Q19) 
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q20) 
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तेच काम 15 मध्ये किती दिवसात करतील?
Q21) 
पंकज. समास ओळखा.
Q22) 
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.लढण्याची इच्छा असणारा …..
Q23) 
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q24) 
आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आजचे तिथचे वय किती?
Q25) 
17,289,272,27,729?
Q26) 
दगडावर असलेला लेख?
Q27) 
…. स्वयंपोषी वनस्पती नाही.
Q28) 
‘बारोमास’ या कादंबरीचे लेखक कोण?
Q29) 
‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.
Q30) 
ब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी बसले आहे?