Q1)
पक्षी .खग, मासा.?
Q2)
कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे?
Q3)
खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत ?
Q4)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो?
Q5)
10 पैकी 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Q6)
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Q7)
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?
Q8)
100,105::125:?
Q9)
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा,
Q10)
‘पोपट’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q11)
“धाबे दणाणणे” या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q12)
महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
Q13)
भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयाची नोट कोणत्या वर्षी चलनात आणली?
Q14)
खालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा?
Q15)
मृदेचा (PH)सामू जर7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते ?
Q16)
फॉक्स नेशनने 2025 चा ‘पॅट्रियट ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Q17)
हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, वेद व अमिनो आमले यांचे चयापचय नियंत्रित करते?
Q18)
लोअर पैनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे?
Q19)
लहान मुलगाही अलंकार ओळखा?
Q20)
कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा जगातील पहिला देश कोणता?
Q21)
पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q22)
तिक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q23)
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Q24)
एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती?
Q25)
भिन्न शब्द ओळखा,
Q26)
एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांचे पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहेत तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Q27)
हॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?
Q28)
‘उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q29)
300 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी चा वेगाने जाणाऱ्या गाडीला एका विजेचा खांब बोलण्यास किती सेकंद लागतील?
Q30)
चित्रपट क्षेत्रातील मागच्या 50व्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी कोण?