Q1)
केलेले उपकार विसरणारा…….
Q2)
दोन संख्यांची बेरीज 97 आहे जर त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागले तर भागाकार 7 असून बाकी 1 राहते तर त्या संख्या ओळखा?
Q3)
संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना…… रोजी स्थापन झाली,
Q4)
पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Q5)
आधुनिक आवर्त सारणीत किती गण आहेत?
Q6)
खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.
Q7)
अमोल पालेकर दिग्दर्शित…… हा चित्रपट भास्कर साठी नामनिर्देशित करण्यात आला होता,
Q8)
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q9)
झिरो बहुपदीची कोटी किती असेल?
Q10)
12,16,20,24,….. यामध्ये 25 वे पद शोधा,
Q11)
ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q12)
10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?
Q13)
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q14)
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q15)
…… यावर्षी सविनय कायदेभंग च्या चळवळीला सुरुवात झाली?
Q16)
रमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72,75,72 असे गुन्हे मिळाले तर त्याला सरासरी किती?
Q17)
पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे …..येथे आढळतात?
Q18)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q19)
पूर्वेकडे तोंड करून उभा असणारा रवी 180°घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला व नंतर सरळ 8 किमी अंतर चालत गेला तेथून उजवीकडे वळून 2 किमी व पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 11 किमी अंतर कापले पुन्हा एकदा उजवीकडे वळून तो 6 किमी अंतर चालत गेला तर तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे?
Q20)
खालीलपैकी देशी शब्द लिहा.
Q21)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q22)
भारताच्या योजना आयोगाचे नामकरण नव्याने काय करण्यात आले आहे,
Q23)
सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?
Q24)
25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?
Q25)
महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?
Q26)
भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
Q27)
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q28)
सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Q29)
दोन क्रमवार सम सख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q30)
1,35,135÷15=?
Q31)
एका आयताकृती शेताची लांबी 1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मी आहे तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.
Q32)
चुकीची जोडी ओळखा.
Q33)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q34)
मरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्यातील उभयान्वये अव्यय कोणते?
Q35)
163:190:219:250?
Q36)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200
Q37)
कानून ठरलेल्या गुल्लेरीत कोणती ऊर्जा असते?
Q38)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल?ACF : EGJ : : KMP : ?
Q39)
एका परीक्षेत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले. सार्थकला विनय इतकेच गुण मिळाले, तर सार्थकला संजयच्या किती पट गुण मिळाले?
Q40)
ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा …. म्हणून काम करतो?
Q41)
भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेल्या गलवान प्रदेश भारताचा कोणत्या राज्यात आहे?
Q42)
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q43)
पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? 38,75,128,149,?
Q44)
वसुंधरा शब्दाचा अर्थ कोणता?
Q45)
हरी-हर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते.
Q46)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q47)
गांधी चे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले?
Q48)
जर आज 29 डिसेंबर 2022 आहे व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?
Q49)
‘मी कुसुमाग्रज वाचले.’ यातील लक्षार्थ शोधा.
Q50)
8,32, 12,….?