पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुगल यांच्यामध्ये लढाई झाली होती?
Q2) 
‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q3) 
यक्षाबंधन हे…… या राज्यातील लोक नृत्य होय.
Q4) 
दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q5) 
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली ?
Q6) 
देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?
Q7) 
उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?
Q8) 
संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?
Q9) 
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Q10) 
28.13-14.07+81.56=?
Q11) 
‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q12) 
1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?
Q13) 
मुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये सात वर्षाकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल.?
Q14) 
1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?
Q15) 
पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
Q16) 
बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणाचे राज्य निर्माण झाले नाही?
Q17) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q18) 
30, 16 ,10, 8, 8,9?
Q19) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q20) 
एक टेबल 750 रुपयाला खरेदी केला वाहतुकीसाठी 100 रुपये खर्च आला तर तो 918 रुपयाला विकला. तर शेकडा नफा तोटा किती झाला?
Q21) 
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती स….. कलमाखाली आणीबाणी जाहीर केली जाते,
Q22) 
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q23) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत कोण आहेत?
Q24) 
……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Q25) 
जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा क्रमांक कितवा आहे?
Q26) 
जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?
Q27) 
…………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?
Q28) 
जर DO=33,COME=68 तर RUN=?
Q29) 
जे काम रमेश साठ दिवसात करतो. तेच काम एकटा उमेश 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?
Q30) 
बैलगाडीचा कान कोण काढतो?