पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
फाईडिंग दि गॅप्स या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच………..
Q2) 
खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विमानाने त्यांच्या अंतर्गत असलेल्या १००% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?
Q3) 
‘मुलाने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q4) 
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील स्टाॅपिग डिस्टन्स म्हणजे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?
Q5) 
20 चित्र बनवण्यासाठी 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात तयार होतील?
Q6) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
Q7) 
भारत-बांगलादेश यामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?
Q8) 
‘कृष्णार्पण’ या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता?
Q9) 
………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?
Q10) 
एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती?
Q11) 
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q12) 
‘डायनामाईट’चा आविष्कार कोणी केला?
Q13) 
….. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
Q14) 
खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजन कोणती?
Q15) 
समूहदर्शक शब्द ओळखा.जशी यात्रेकरूंची जत्रा अशी सैनिकांची……..
Q16) 
बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण?
Q17) 
चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?
Q18) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?
Q19) 
दहावीच्या वर्गात160 मुलांपैकी40% मुले पास झाली तर नापास झालेले ची संख्या किती?
Q20) 
‘राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था’ कुठे आहे?
Q21) 
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q22) 
समान व्यासाच्या 3 नळ एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते जर तेवढ्याच व्यासाच्या 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल?
Q23) 
सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण?
Q24) 
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q25) 
1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा येईल किती अंशाचा कोन असेल?
Q26) 
654897 या संख्येतील नऊ ची स्थानिक किंमत किती?
Q27) 
खालीलपैकी कोणते नाम समुदाय वाचक नाही?
Q28) 
‘सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती’ या शब्दसमूहासाठी पर्यायातील समर्पक शब्दाची निवड करा.
Q29) 
चार किलोग्राम साखरेची प्रत्येकी 20 ग्राम ची एक याप्रमाणे पुढे बांधल्या तर किती पुढे होतील?
Q30) 
खालीलपैकी कोणती नदी कोकणातली नाही?