Q1)
एका वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांमधील फरक 15 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Q2)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Q3)
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने…………….ही यंत्रणा स्थापन केली.
Q4)
वाक्याचा प्रकार ओळखा.मी गावाला असल्यामुळे सबक उपस्थित राहू शकलो नाही.
Q5)
दिल्लीतील ‘शांतीवन’ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?
Q6)
अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.शितलमोजकेबोलते.
Q7)
‘पाणी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q8)
1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Q9)
समासाचा प्रकार ओळखा यथाशक्ती…
Q10)
एका शंकूची उंची 14 सेमी व तळाची त्रिज्या 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Q11)
कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते?
Q12)
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे?
Q13)
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता?
Q14)
भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?
Q15)
लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता…………… असे म्हणणे संयुक्तिक ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे.
Q16)
…. यामध्ये गतीज ऊर्जा आहे.
Q17)
2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
Q18)
1,00,00 या संख्येस रोमन अंकी अंकामध्ये कसे लिहितात?
Q19)
चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77
Q20)
25,50,100,200?
Q21)
नॅशनल केमिकल लिबर्टी कुठे आहे?
Q22)
एका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 रुपये सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?
Q23)
ताशी 6 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी 360 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे?
Q24)
भारतातील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?
Q25)
समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..
Q26)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q27)
‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Q28)
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Q29)
0,6,24,60,120,?
Q30)
पुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा?
Q31)
……… च्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात.
Q32)
खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.
Q33)
पोर्ट ब्लेअर ही …….ची राजधानी आहे.
Q34)
मही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q35)
एक ट्रेन ताशी 40 किमी वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती असेल?
Q36)
‘ही इमारत उंच आहे.’वाक्याचा प्रकार ओळखा.
Q37)
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Q38)
खालीलपैकी वेगळा शब्द कोणता?
Q39)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q40)
‘वल्लरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q41)
वंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले?
Q42)
वाक्याचे….. विभाग पडतात.
Q43)
‘तळघर’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Q44)
1500 रुपये रकमेचे दर साल दर शेकडा 12 या दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल?
Q45)
‘बजबजपुरी’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्याय निवडा.
Q46)
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q47)
सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल तर सचिनचे आजचे वय किती?
Q48)
712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती?
Q49)
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?
Q50)
आदिवासी भागामध्ये आंबील हे एक गाव………. आहे
Q51)
मालिकेतील रिकामी जागा भरा12 , 23, 45 ,56…….89 ,111,122 ,144.
Q52)
एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q53)
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q54)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांसाठी पाचशे रुपये प्रति महिना देण्यासाठी कोणती योजना सुरू केली?
Q55)
पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान……..
Q56)
पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q57)
‘घर’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?
Q58)
प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची2.5 मीटर आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल?
Q59)
1236,2346,3456,4566……………..?
Q60)
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे त्यांनी संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?
Q61)
शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे काय आहे?
Q62)
पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता?
Q63)
1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Q64)
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Q65)
2 मिली लिटरचे 3 लिटर चे गुणोत्तर किती?
Q66)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,1,5,14,30,55?
Q67)
एक जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार असेल?
Q68)
4. 35 मिनिट घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल?
Q69)
खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?
Q70)
एका माणसाच्या रांगेमध्ये मधल्या माणसाचा क्रमांक 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत?
Q71)
महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे?
Q72)
5 * 9 = 54 , 7 * 4 = 82, तर 9 * 8 =?
Q73)
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q74)
खालील शब्दाची विभक्ती ओळखा समर्थाची.
Q75)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q76)
अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.आमची युवक शक्तीदारूतनष्ट झाली.
Q77)
सुरेश चे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे तर सुरेश च वय किती?
Q78)
826.325+405.275=?
Q79)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q80)
सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
Q81)
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q82)
सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते?
Q83)
45×0×12=?
Q84)
राहिने आपल्या पगाराच्या 3/5 रक्कम घर खर्चासाठी 2/8 रक्कम वैद्यकीय कारणास्तव खर्च केले. तेव्हा तिच्याजवळ 2250 रुपये शिल्लक राहिले तर तिचा पगार किती?
Q85)
शेतीचा शोध कोणत्या युगात लागला?
Q86)
‘जागतिक बेडूक संरक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Q87)
एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?
Q88)
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q89)
रक्तातील पेशींना सैनिक पेशी म्हणतात.
Q90)
10 मुलांना 20 किलो ग्रॅम साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Q91)
वाक्यातील उद्देश म्हणजेच….. असते.
Q92)
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?
Q93)
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q94)
खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही?
Q95)
खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Q96)
विसंगत घटक ओळखा?
Q97)
सिंह, घोडा, उंट, जिराफ या प्राण्यांची 25 चित्रे याच क्रमाने लावल्यास 13 व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र असेल?
Q98)
3892 च्या मागील 10 विषम संख्येची दुप्पट किती?
Q99)
नामा ऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला…. असे म्हणतात,
Q100)
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?